इतर
सोनई येथे यशवंत वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा..

सोनई:- स्वातंत्र्य दिनानिमित्त यशवंत वाचनालय सोनई येथे जेष्ठ वाचकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी स्वातंत्र्य संग्राम यावर चर्चा सञ संपन्न झाले, वाचनालय प्रमुख भास्कर म्हैस यांनी वाचनालयीन उपक्रम व वाचन चळवळीचे महत्त्व विशद केले. यावेळी प्रविनशिह , व्ही एम दरंदले, लोढे सर राजेंद्र दरंदले, कृषी अधिकारी आबा दरंदले, काळे शिपाई जयराम आगळे व वाचक वृद उपस्थित होते.