इतर

वैजापूर नगरपरिषद च्या वतीने जागतिक महिला दिन उत्सहात साजरा.


संभाजीनगर. /वैजापूर – छ. शिवाजी मंगल कार्यलय नगरपरिषद वैजापूर येथे जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्सहात साजरा झाला या वैजापूर नगरपरिषद सी. ओ. अधिकारी सौं संगीता नांदूरकर यांच्या हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले वैजापूर जाईंट ग्रुप च्या अध्यक्ष सौं अंजलीताई जोशी. तसेच शिवसेना चे ता प्रमुख निशाताई गोरक्ष. बचत गटाचे सुनीताताई साखरे न्यूज चॅनल च्या ज्योतीताई हंगे तसेच डॉ प्रतिमा सोनवणे.यांनी सर्वानी क्रांतिजोत सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रजोलित करून कार्यक्रमास सुरुवात केली वैजापूर नगरपरिषद अंतर्गत सर्व बचत गटाचे स्टोल व पाककला स्पर्धा चे व सांस्कृतिक कार्यकम महिलांना व्यासपीठ मिळून देण्याची संधी या वेळीस देण्यात आली सर्व मान्यवर चे मनोगत वेक्त करण्यात आले


सी ओ. संगीता नांदूरकर मॅडम यांनी आपल्या भाषणात अनेक महिला ना पुढे जानेची योग्य ती मदत करेल. असे महिलां ना धीर दिला नांदूरकर मॅडम यांनी आपल्या जीवनातील काही क्षण सांगितले जीवनात दुःख येतात जातात पण खंबीर होऊन महिलांनी पुढे जायला हवे. आपली प्रगती करायला हवी मुलींना शिक्षण दिले आपला परिसर व आपले शहर हे स्वच्छ असायला हवे असे अनेक सुंदर शब्दात त्यानी आपले मनोगत व महिला चा आत्मविस्वास वाढवला.

निशा गोरक्ष यांनी जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जोशीताई यांनी ही महिलांना अनेक विषयावर माहिती दिली. ज्योती हंगे यांनी दुखावर व संकटावरमात करू पुढे जायला हवे जीवन हे खूप सुंदर आहेत महिलांचे मनोबल वाढेल असे यानी आपले मनोगत वेक्त केले डॉ सोनवणे ताई यांनी महिलांनी आपली काळजी व आपले शरीर कसे निरोगी ठेवावे याची माहिती दिली. व साखरे ताई यांनी बचत गटापासून महिलांना मिळणारे फायदे व बचत गटाची माहिती सांगितली असे सर्व उपस्थिती असलेले सर्वानी आपले मनोगत वेक्त केले.
या नंतर सर्व बचत गट यांनी आयोजन केलेली पाककला यांची सी ओ नांदूरकर मॅडम यांनी पाहणी केली. सर्व सुंदर असे प्रदर्शन करण्यात आले अनेक टेस्टी पदार्थ या पाककला मध्ये ठेवण्यात आले प्रत्येक बचतगट यांनी आपला उपक्रम राबवला. या जगतिक माहिला दिनाचे सूत्र संचालन सौं आंबेकरताई व आहेर ताई यांनी केले सर्व बचतगट चे आयोजन सूर्यकांता काकडे बचत गट यांनी केले तसेच सहायक श्री शेटे सर. प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत सर.दिवाकर सर त्रिभुवन सर।महिला अध्यक्ष चित्राथोरात सॊनवणे ताई व सर्व सी आर पी.. व सदस्य व सर बंधू आणि बघीनी या कार्यक्रमास उपस्तित होते व हा जागतिक महिला दिन आनंदात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button