अबीतखिंड येथे रविवारी पर्यावरण मेळावा व ट्री गार्ड लोकार्पण कार्यक्रम

अकोले प्रतिनिधी
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई, राज्य व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद
यांच्या संयुक्त विद्यमाने.. अबीतखिंड ता अकोले येथे जिल्हास्तरीय पर्यावरण मेळावा ट्रिगार्ड लोकार्पण विद्यार्थी व शेतकरी गुणगौरव सोहळा
जिल्हा स्तरीय पर्यावरण मेळावा ट्रिगार्ड लोकार्पण विद्यार्थी व शेतकरी गुणगौरव सोहळा रविवार दि. २९/९/२०२४ रोजी सकाळी ९ ते १२ वा. आयोजित केला आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री. प्रमोददादा मोरे , सौ. वनश्रीताई मोरे-गुणवरे सौ. राजश्रीताई राजेंद्र आहेर श्री. रामेश्वर साहेबराव चेमटे सर श्री. बाळासाहेब निवृत्ती ढोले सर श्री. रामनाथ हौशीराम वाकचौरे सर
श्रीमती. छायाताई राजपूत प्रा. डॉ. प्रविण गुणवरे
श्री. प्रकाश केदारी श्री. डॉ. अनिल लोखंडे श्री. डॉ. शरद दुधाट श्री. बाळासाहेब डोंगरे श्री. डॉ. वाळीबा पोपेरे श्री. पवार साहेब – कृषी अधिकारी पं. स. अकोले
श्री. पोपट सोनावणे श्री. राजेंद्र देशमुख -श्री. राजेंद्र उकिरडे -श्री. तुकाराम अडसुळ श्री. संजय गायकवाड
प्रा. महेश पाडेकर श्री. सुनिल घुले श्री. संजय कारखिले
श्री. बाळासाहेब गाडेकर श्री. सुधाकर शेटे श्री. विजय बोडखे श्री. दशरथ फापाळे सर, ग्रामविकास अधिकारी सुकटे श्री. बाळु वायळ श्री. भास्कर दिघे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे यावेळीमोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
लालजी भोजने ,गोविंद घनकुटेसौ. यमुनाताई घनकुटे – सरपंच, अबिटखिंड श्री. भानुदास गोडे – माजी सरपंच
श्री. धोंडीभाऊ भालचिंम श्री. देवराम भवारी –
रामनाथ भोजने, मुरलीधर गोडे ,भानुदास घनकुटे
सुनिल शिंदे ,सुधाकर गोडे ,डॉ. सखाराम घनकुटे
सुरेश भवारी ,कैलास राऊत ,चंद्रकांत भोजने
अनंता तिटकारे ,भरत गोडे ,प्रकाश घनकुटे
सोमनाथ वाजे ,चंद्रकांत घनकुटे ,दिपक राऊत
भाऊसाहेब जगधने विजय घनकुटे ,दिलीप भारमल
मधुकर जगधने ,राजेंद्र भोजने ,संजय शिंदे सिताराम भोजने आदींनी केले आहे