येवला धर्मांतर मुक्त भूमी र्धापननिमित्ताने भव्य धम्म सोहळा

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
नाशिक. येवला आज दिनांक १३/१०/२०२४ भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने येवला धर्मांतर मुक्त भूमी धर्मांतर वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढा मुक्त भूमी येथे सन १९३५ स*** धर्मांतराची घोषणा केली मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा येवला मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली मी जर हिंदू धर्मात जन्माला आला हा माझा दोष नाही मरणार बौद्ध धर्मात मरणार या कडलेल्या सभेत सर्व बौद्ध अनुयायी सामील झाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ लाखो अनुयायांना घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली

आज येवला मुक्त भूमी येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकाजी कांबळे गुरुजी व समता सैनिक दलाचे कमांडर एस के भंडारी आदी मान्यवर मानवंदना देण्यासाठी समता सैनिक दल सज्ज होते १० दिवसीय श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्रामनेर संघाने गावातील धम्मा रॅली काढत बौद्ध जनतेस उत्साह केला कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रवीण जी बागुल स्वागत अध्यक्ष आयुष्यमान भाऊसाहेब जाधव येवला तालुका राजू के जगताप सरचिटणीस नाशिक जिल्हा आयुष्यमान गौरव पवार जिल्हा अध्यक्ष पूर्व आयुष्यमान संजू पगारे तालुका अध्यक्ष येवला आयुष्यमान दीपक गरुड येवला सरचिटणीस के वाय सुरवाडे, के के बच्छाव, पि के गांगुर्डे, आयुष्य मती लताताई तायडे, मनोज गाडे आयुष्यमान आणिक राव गांगुर्डे,

आयुष्य मती उर्मिला ताई गायकवाड महिला अध्यक्ष, माननीय डीएम आचार्य समता सैनिक दल, माननीय विजय कांबळे, माननीय नितीन भालेराव, माननीय प्रशांत दिवे, माननीय जितेंद्र शार्दुल, माननीय भीमचंद चंद्र मोरे, माननीय दीपचंद दोंदे, माननीय विश्वनाथ भालेराव, माननीय विलास गांगुर्डे, अविनाश शिंदे, एडवोकेट राजेंद्र चंद्र मोरे, एडवोकेट प्रवीण साळवे,प्रकाश नाना पगारे,प्रकाश बागुल,संजय साबळे, शांताराम उबाळे, बाळासाहेब शिंदे, गंगाधर अहिरे, रविकांत भालेराव, माननीय सुरेखाताई बर्वे, माननीय शालिनीताई निर्भवणे, एडवोकेट कॅप्टन प्रवीण निखाडे, एस के भंडारे, जगदीश गवई, एन एस वानखेडे, बी एच गायकवाड, वसंतराव पराड, सुशील वाघमारे, युजी बोराडे, पवन पवार, जगदीश तायडे, स्वाती शिंदे, जितेंद्र पटाईत, वामनदादा गायकवाड, एम एस आगाने, देवेंद्र उघडे, डॉक्टर संजय जाधव, प्रकाश जगताप, रामदास भालेराव, शरद भोगे, नगर साळवे, शिंदे, अरुण जाधव, मनोज मोरे, डी टी जाधव, एडवोकेट शहाजी वानखेडे, सुधीर दोंदे, रोहिणी ताई जाधव येवला मुक्त भूमी येथे पुस्तकांचे स्टॉल लाखोच्या संख्येने बौद्ध जन समुदाय लाखोच्या संख्येने उपस्थित होते अन्नदानाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला होता बौद्ध अनुयायांच्या कोणत्याही गैरसोय होऊ नये सामाजिक संस्था यांनी मोठा सहभाग घेतला होता
येवला मुक्त भूमी येथे बौद्ध अनुयायी रेकॉर्ड ब्रेक झाले असून हा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साह आनंदात साजरा पुण्यात आला पोलीस प्रशासन समता सैनिक दल सुरक्षारक्षक यांचे मोठे सहकार्य लाभले