श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सभागृह मंजूर

शिडी प्रतिनिधी
संजय महाजन
श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी येथे सिन्नर तालुक्याचे विकासपुरुष आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या सभागृहाचे भूमिपूजन मा सिमंतिनी ताई कोकाटे , ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज चव्हाणके, स्वामी देवानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले
याप्रसंगी श्री सुदेश दादा खुळे ,श्री योगेश घोटेकर ,श्री शंकर नाना पानगव्हाणे डॉ. म्हाळणकर दत्तात्रय चव्हाणके विष्णू गीते खंडू कडभाने कैलास खुळे रमेश खुळे शिवाजी उगले राजेंद्र कोकाटे द्वारकानाथ गीते रमेश क्षत्रिय राहुल खुळे अरुण कुलकर्णी अशोक मवाळ केदारनाथ मवाळ महेश पानगव्हाणे अनिल गीते सोमनाथ गीते शरद गीते योगेश गीते प्रकाश गीते सुरेश निंबाळकर कचरू खुळे नानासाहेब खुळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.