ग्रामीण
आसराबाई गोसावी यांचे निधन

शहाराम आगळे
शेवंगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगावं येथील श्रीमती आसराबाई अर्जुनराव गोसावी(वय १०३) यांचे नुकतेच निधन झाले. असुन त्यांच्या पश्चात पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.
एस.टी.मधील कर्मचारी रमेश मारुती गोसावी यांच्या त्या आत्या होत्या.गोसावी समाजातील सर्वात जेष्ठ महिला म्हणून त्या परिचित होत्या, त्यामुळे दशनाम गोसावी समाजाचे महामंत्री संदिप गोसावी, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पत्रकार जगन्नाथ गोसावी यांच्यासह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.