लबडे महाराजांच्या प्रेरणेने पैठणमध्ये शिव अभिषेक सोहळ्याची सुरुवात

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर रविवारी शिवअभिषेक सोहळा साजरा होत आहे. शेवगाव येथे लबडे महाराजांनी 4 वर्षांपूर्वी पासुन अखंड पणे दर शुक्रवारी सुरू केलेला साप्ताहिक शिव अभिषेक सोहळा या रविवार पासुन पैठण येथे शिव अभिषेक समिती चे संस्थापक अध्यक्ष मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. लबडे महाराजांच्या पुढाकारातून महाराष्ट्र व गुजरात मधील 170 ठीकाणी साप्ताहिक शिव अभिषेक होतो महाराष्ट्रातील प्रत्येक शिव स्मारकाचा हप्त्यातुन एकदा तरी अभिषेक सुरू करणार यातुन स्मारकाची स्वच्छता व पावित्र्य राखले जाते असे लबडे महाराज म्हणाले.
पैठण येथील साप्ताहिक शिव अभिषेक सोहळा दर रविवारी सायंकाळी 6 ला होणार आहे तरी शिव अभिषेकला सर्व शिवभक्त व शिवकन्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिव अभिषेक समिती पैठण अध्यक्ष श्रद्धा जाधव यांनी केले.
पैठणकर शिवप्रेमीच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक आणि महापूजा करण्यात झाली. यावेळी वाद्यांच्या गजरात शिवमूर्तीची दुग्धआभिषक ने आज आषाडी ऐकादशी निमित्त साधुन शिवाजीराजांचा आभिषेक झाला. सर्व सण एका बाजूला आणि शिवराज्याभिषेक एका बाजूला, एवढे या सणाचे महत्त्व आहे. त्यामुळे हा सण सर्वांनी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा, असे मत नगराध्यक्ष लोळगे यावेळी व्यक्त केले.आजच्या दिवशी संत ऐकनाथा च्या पावन भुमितुन समाजाला आपण शिवरायाच्या विचाराची जाणीव करून दिली, पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आभिषेक सोहळा याच्या प्रत्येक गावात शिवप्रेमीं ने साजरा करून या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी पर्यत्न करावे डाॅ कुषीराज टकले यांनी व्यक्त केले ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयीला काही शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. त्याप्रमाणे आज प्रत्येक आठवड्याला ऐक दिवस शिव अभिषेक साजरा करूण शिवविचार समाजात जावा यासाठी प्रयत्न करावा पैठण याठिकाणी उत्साहात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात याठिकाणी शिवप्रेमी जमले होते. शिव आभिषेक समिती महराष्ट्रराज्य कडून पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आभिषेक सोहळा याच्या प्रतेक गावात शिवप्रेमीं ने साजरा करून या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी पर्यत्न करावे डाॅ कुषीराज टकले यांनी व्यक्त केले ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयीला काही शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. त्याप्रमाणे आज प्रत्येक आठवड्याला ऐक दिवस शिव अभिषेक साजरा करूण शिवविचार समाजात जावा यासाठी प्रयत्न करावा पैठण याठिकाणी उत्साहात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात याठिकाणी शिवप्रेमी जमले होते. शिव आभिषेक समिती महराष्ट्रराज्य कडून पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवअभिषेक सोहळा दर रविवारी साजरा होत आहे. शिवप्रेमीच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक आणि महापूजा करण्यात झाली. यावेळी पैठण चे नगराध्यक्ष सुरज लोळगे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, अमोल लबडे, लक्ष्मण लबडे,नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, योगेश लेंडे,नितेश टाक, शिवाजी भोसले, आकाश आढाव व इ शिवभक्त व शिवकन्या उपस्थित होते.