शिर्डीत साई अनाथ आश्रमात दीपावली निमित्त फराळ ,फटाके, आकाश कंदील भेट

शिर्डी प्रतिनिधी /संजय महाजन
शिरडी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे नितिन अशोक कोते यांच्या संकल्पनेतुन या वर्षीची दिवाळी ( वर्ष ७ वे ) साईं आश्रया अनाथालय येथे फटाके , फराळ, आकाश कंदील , दीवे , मोती साबन,तेल,मेहंदी कोण ,आत्तर बॉटल , इतर सर्व २५-३० वस्तु व मिठाई देऊन साजरी करन्यात आली
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनाथ आश्रम येथील अनाथ मूलांसाठी मदत मागन्यात आली होती त्याला अनेक दानशुर साईंभक्त मित्र परिवार यांनी २९,८६९ रू जमा केले होते त्यात १५,५०० रु चे फ़टाके , ४००० रू चे अनाथ मूलींसाठी सामान व १०,००० रु चे फराल व इतर सामान देन्यात आले
यावेळी- अभिजीत कोते , विकास गोंदकर , संकेत कोते , प्रकाश गोंदकर , विकी रमेश गोंदकर, स्वप्निल सोमवंशी , सुनील जेजुरकर, अक्षय सूपेकर,दीपक गवांदे, प्रसाद लोढ़ा , मयूर गोंदकर आदि उपस्थित होते