डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र कमिटी आयोजित कवी संमेलन

नाशिक प्रतिनिधी/ डॉ शाम जाधव
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र कमिटी नाशिक जिल्हा आयोजन कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय मायको हॉल नाशिक येथे ( डी बी ए ) ४ था वर्ष वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळा आणि राजश्री राज्यस्तरीय कवी संमेलन २०२४ रोजी संपन्न झाला
( डी बी ए )चा ४ वर्धापन दिनानिमित्ताने मनोज जाधव सर ( डी बी ए ) चे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत संपन्न झाला

आयोजक भावना खोब्रागडे ( डी बी ए ) च्या संस्थापिका व संपादिका स्वागत अध्यक्ष श्रीधर महिरे यांच्या हस्ते उद्घाटन ऍडव्होकेट आप्पासाहेब मोहन( डी बी ए ) नाशिक विभागीय अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र भणगे ( डी बी ए ) चे औरंगाबाद संभाजीनगर विभागीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे यु यु यु आ तें (रत्नागिरी ) शशिकांत शार्दुल( कवी नारायण सुर्वे वाचनालय विश्वस्त नाशिक सुनील जाधव, दीपक पवार, शोभा बे-हे, अशोक पवार, सोपान देव, मसासेनी, जनार्दन जाधव, डॉक्टर तेजस्विनी कदम, श्रीमती मीरा भिवा अहिरे नाशिक, मुरलीधर रणखांब (परभणी), नवनाथ मनोहर सरोदे,(अहिल्यानगर ) सौ सुनंदा साहेबराव पाटील (नाशिक ) सौ अलका दराडे( नाशिक ) सौ सविता यशवंत अहिरे (उल्हासनगर ) गौतम वाघमारे( संगमनेर), प्रवीण जाधव( नाशिक ) सौ अरुणा अहिरे (नाशिक ) सौ सीमा गायकवाड (वाशिम ) पंढरीनाथ पगारे, सौ सुधा विनोद नेमाडे ( संभाजीनगर ) आधी कविवर्य उपस्थित होते
डॉक्टर अशोक पगारे सेवानिवृत्त ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सूत्रसंचालन डॉक्टर अशोक पगारे ( डी बी ए ) इगतपुरी तालुका मार्गदर्शक, मिलिंद पंडित( डी बी ए ) चे इगतपुरी तालुका अध्यक्ष राज्यस्तरीय कवी संमेलन दंगल कार यांच्या अध्यक्षतेखाली नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले एकूण ह्या कार्यक्रमासाठी कविवर्य ४२ कवितेचे सादरीकरण केले ( वाचन) भीम पर्व ३ या पुस्तकाचे प्रकाशन दंगलीकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले सुधारक काव्यसंग्रहाचे पंढरीनाथ पगारे यांनी केले सूत्रसंचालन भावना खोब्रागडे मॅडम यांनी केले मान्यवरांचे आभार प्रदर्शन डॉक्टर अशोक पगारे सर यांनी आभार व्यक्त केले अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच कवी संमेलनाचे सांगता झाली
