डॉ. चेतनाताई सेवक यांच्या कार्याचा जीवन पट लवकरच ….

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक१५/११/२०२४ रोजी वात्सल्य वृद्ध आश्रमात आजी बाबांच्या सोबत नातू शुभ सेवक याच्या जन्मदिवसाच्या सोहळा प्रेम आनंद आणि स्मितांनी साजरा केला
वात्सल्यवृद्ध आश्रमाच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आपुलकीची झलक मनाला नेहमीच स्पर्शून जाते या आनंदाची आठवण कायमस्वरूपी मनात कोरल्या जातात त्यावेळी श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक पंचवटी एक मोठ्या उत्साही कार्यक्रमाने अग्रेसर आहे आयुष्य म्हणजे स्वतःची ओळख शोधण्याची एक प्रक्रिया प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला आणि अधिक सहज आणि सक्षम होणं आयुष्याचा खरा अर्थ आपल्या जीवनातील चांगले वाईट अनुभवांमधून शोधायला हवा त्यातूनच खरं आयुष्य उमगतं आयुष्याला हा चलचित्र एकदा संपायचा की याचे पुनप्रक्षेपण नाही जीवन अनिश्चित आहे आशा निराशेने भरलेले आहे म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे म्हणूनच एक छोटासा प्रयत्न चैतन्याची ज्योत डॉक्टर चेतनाताई सेवक या माहितीपटाद्वारे करत आहोत श्री राधिका बहुउद्देशीय संस्था सर्व पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर संदीप काकड यांचाही सहभाग लाभला महेंद्र आहेर, डॉक्टर अनिल नहार, राजेंद्र बाफना, किशोर बाफना, दिलीप टाटिया, विकी कुठे, राणीताई कासार, प्रियांका गांगुर्डे, सुशीला अहिरे, ज्योती जोशी, खुशबू सेवक, दिपाली केंगे, रेखा काकड, स्वरा काकड, सुनिता धन तोले व रूपाली तांबारे या सर्व राधिका फाउंडेशन संस्था सभासद माहिती पटाचे प्रकाशन वात्सल्य वृद्धाश्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्था सदस्य उपस्थित होते.
दिनदर्शिका संकल्पना सुरेश चव्हाण
संकलन नितीन चव्हाण
संगीत. सर्वश्य साबळे
ग्राफिक. गौरव सानप
आधी माहितीपटाचे कलावंत कलाकार सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्याची ज्योत डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली एक अनोळखी अशी व्यक्ती वाटणारी डॉक्टर चेतनाताई सेवक यांचं कार्य अगदी महान विचारांना मिळतील जुळते करणार सगळ्यांना आपल्या तर सामावून घेणाऱ्या सगळ्यांचे विचार करणारे महान असे संस्थापक अध्यक्ष श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्था डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या कार्यास लाख लाख सलाम श्री राधिका फाउंडेशन च्या माध्यमातून ताईंच्या कार्य अति जोमात चालू आहे श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्थेचे सर्व सभासद ताईंना साथ देत आहे एक हात मदतीचा हेच ध्येय श्री राधिका बहुउद्देशीय संस्था होय वात्सल्य वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार सर यांचे अनमोल सहकार्य लाभले व आश्रमातील कर्मचारी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला
