इतर
भाजप महायुती चा अकोल्यात आनंद उत्साह साजरा

अकोले प्रतिनिधि
अकोले भारतीय जनता पार्टी यांनी महाराष्ट्र मध्ये महायुतीला बहुमताने विजयी केल्याबद्दल अकोले बसस्थानकावर विजयाची फटाकेबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला,
यावेळी जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक , प्रदेश किसान आघाडीचे रोहिदास धुमाळ, आदिवासी आघाडीचे राजेन्द्र शेळके, शहर अध्यक्ष धनंजय संत, साहेबराव दातखिळे, रमेश राक्षे,मच्छिंद्र चौधरी, रामदास पांडे, मोहन मुंढे, सुरेश गायकवाड, भाऊसाहेब आभाळे, दत्ता शेनकर , अमोल घुले, सुशांत वाकचौरे, राहुल चौव्हाण, दत्ता ताजणे, श्रीकांत भोत, दत्ता मंडलिक, सुनिल कोळपकर, ज्ञानेश्वर पुंडे, शुभम खर्डे, भाऊसाहेब बाळसराफ, गोरक्ष ऊकिर्डे, खंडू वाकचौरे, अनिल वलवे, गजानन वाकचौरे, आदींनी आनंद उत्साह साजरा केला.