इतर
कोतूळ येथील गं. भा.कमळाबाई मुरलीधर देशमुख

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील गं.भा.कमळाबाई मुरलीधर देशमुख यांचे वयाच्या 97 व्या वर्षी शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले
त्यांच्या पश्चात तीन मुले ,तीन मुली ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे संगमनेर कारखान्याचे जेष्ठ माजी संचालक व कोतुळ चे माजी सरपंच स्वर्गीय मुरली अण्णा देशमुख यांच्या त्या पत्नी होत कोतुळ आदिवासी विकास सेवा संस्थेचे संचालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सयाजीराव देशमुख ,,रावसाहेब देशमुख, सुधाकर देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या तर मुंबई येथे मंत्रालयात सेवारत योगेश देशमुख यांच्या त्या आजी होत्या
—–