मेहनतीच्या जोरावर सर्व शक्य आहे पैलवान प्रतिभा भास्कर सारुभगूर येथे दिनांक १७/१२/२०२४ रोजी प्रतिभा सारुकते तिची महि

.मेहनतीच्या जोरावर सर्व शक्य आहे पैलवान प्रतिभा भास्कर सारुभगूर येथे दिनांक १७/१२/२०२४ रोजी प्रतिभा सारुकते तिची महिला महाराष्ट्र केसरी निवड चाचणी घेण्यात आली असून स्वतंत्र वीर नरसिंह बलकवडे व्यायामशाळा व्यायाम शाळा भगूर येथे घेण्यात आली तसेच महिला पैलवान भरवीर खुर्द येथील प्रतिभाताई सारुक्ते पन्नास किलो वजन गटात प्रथम क्रमांक आला असून तिची निवड करण्यात आली वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी साठी तिची निवड झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन तसेच नाशिक जिल्हा व भरवीर खुर्द येथील गावकऱ्यांनी तिचे स्वागत केले. भरवीर खुर्द येथे राहणारी प्रतिभा भास्कर सारुकते हिला मैदान महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल तिचे नाशिक जिल्ह्यात कौतुक करण्यात आले तसेच याआधी ती दोन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी पदक पटकावले आहे तिचा खेळ म्हणजे चपळ चित्ता वाघासारखा असून तिची कुस्ती बघण्यासाठी बऱ्याच आजी-माजी पैलवानांना उत्सुकता असते तसेच पैलवान प्रतिभाताई सारुक्ते ही सध्या कुस्तीची धडे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती ॲकॅडमी लोणी देवकर इंदापूर येथे पैलवान अमोल उर्फ पप्पू शेठ तोरवे यांच्या यांच्या तालमीत कुस्ती सरावासाठी कुस्तीची धडे घेत आहे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू फौजी( माजी सैनिक ) प्रकाश कोळेकर बापू कोळेकर समाधान खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते व त्यांच्या मार्गदर्शनाने प्रतिभाला कुस्तीचे डावपेच शिकवले जातात किशोर कडू शिरसाट, डॉ शाम जाधव, योगेश घोलप सर, शहाजी वरखिंडे सर, सुनील गीते सर यांनी सर्वांनी प्रतिभा याचे अभिनंदन केले आहेभगूर येथे दिनांक १७/१२/२०२४ रोजी प्रतिभा सारुकते तिची महिला महाराष्ट्र केसरी निवड चाचणी घेण्यात आली असून स्वतंत्र वीर नरसिंह बलकवडे व्यायामशाळा व्यायाम शाळा भगूर येथे घेण्यात आली तसेच महिला पैलवान भरवीर खुर्द येथील प्रतिभाताई सारुक्ते पन्नास किलो वजन गटात प्रथम क्रमांक आला असून तिची निवड करण्यात आली वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी साठी तिची निवड झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन तसेच नाशिक जिल्हा व भरवीर खुर्द येथील गावकऱ्यांनी तिचे स्वागत केले. भरवीर खुर्द येथे राहणारी प्रतिभा भास्कर सारुकते हिला मैदान महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल तिचे नाशिक जिल्ह्यात कौतुक करण्यात आले तसेच याआधी ती दोन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी पदक पटकावले आहे तिचा खेळ म्हणजे चपळ चित्ता वाघासारखा असून तिची कुस्ती बघण्यासाठी बऱ्याच आजी-माजी पैलवानांना उत्सुकता असते तसेच पैलवान प्रतिभाताई सारुक्ते ही सध्या कुस्तीची धडे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती ॲकॅडमी लोणी देवकर इंदापूर येथे पैलवान अमोल उर्फ पप्पू शेठ तोरवे यांच्या यांच्या तालमीत कुस्ती सरावासाठी कुस्तीची धडे घेत आहे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू फौजी( माजी सैनिक ) प्रकाश कोळेकर बापू कोळेकर समाधान खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते व त्यांच्या मार्गदर्शनाने प्रतिभाला कुस्तीचे डावपेच शिकवले जातात किशोर कडू शिरसाट, डॉ शाम जाधव, योगेश घोलप सर, शहाजी वरखिंडे सर, सुनील गीते सर यांनी सर्वांनी प्रतिभा याचे अभिनंदन केले आहे
कते