ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी मनमाड यांच्या वतीने र्विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले…

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
येथील ऊर्दू शाळा क्रमांक १९ मधील विध्यार्थी मित्रांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी
प्रा.विनोद मोगल अहिरे सर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी मनमाड यांच्या वतीने विध्यार्थीनींना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले…
ऊर्दू शाळेती विद्यार्थ्यांनी सुरेली आवाजात गित गायन सादर केले व उपस्थित पाहुण्याचे व प्रक्षकांचे मग्न धुंद केले…
विद्यार्थ्यांनी संगीत कलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने हे प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. रिझवान शेख मॅडम, मा. कासीम सर,निर्माता दिग्दर्शक लेखक डॉ. हिरामण मनोहर, विधी उपासक सुरेशजी अहिरे, मा. शशिकांत दाभाडे, मा.सुभाषजी धिंगाण,मा.रिझवान सर,मा. तलत मॅम,आणि आदर्श शिक्षिका पुरस्काराने नुकत्याच सन्मानित झालेल्या मा.सादिया मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले…
