इतर

शिर्डीत शुक्रवारी साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा

शिर्डी ,- शिर्डी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार .शुक्रवारी १० /१/२०२५ वा सकाळीच ठिक. १०:०० वाजता.शिर्डीत हाॅटेल शांती कमल.नगर मनमाड रोड. [पाचशे रुम,भक्त निवास शेजारी] येथे होणार आहे.

हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच राष्ट्रीय पातळीवरील,मानाचा,सन्मानाचा,व प्रतिष्ठेचा असा आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अ.नगर (अहिलयानगर)मधील दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार .श्री.निलेशजी लंके .आणि उत्तर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार .श्री.भाऊसाहेब वाघचौरे आणि बाॅलिवुड चित्रपट अभिनेत्री..चित्रा दिक्षित.मॅडम. यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच प्रमुख उपस्थितीत. श्री.किशोरजी कालडा.संगमनेर,.श्री.उत्तम काका घोगरे पाटील. लोणी प्रवरा,मा.श्री.संजय मोरे.अ‍ॅन्टी करपशन चिफ महाराष्ट्र,भा.ज.पा.नेते.मा.आमदार. श्री.अमोल जावळे .रावेर,यावल मतदार संघ जळगाव,मा.आमदार. श्री.चंद्रकांत निंबा पाटील. साहेब. मुक्ताईनगर मतदार संघ. जळगाव.मा.ज्योती जाॅजेॅ /गवळी मॅडम. मा.वंदना गव्हाणे मॅडम,मा डाॅ.अजय वारुळे.सर,मा.श्री.राजेश काळे सर,आणि.मा.श्री.सुदाम संसारे.सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे

.या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष श्री.सुदाम संसारे.उपाध्यक्षा वंदना गव्हाणे मॅडम. सल्लागार. श्री.डाॅ.अजय वारुळे.सर. कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे सर.सचिव. मा.संभाजीराव खैरे.सर. संयोजक. मा.अर्चना परदेशी.मॅडम.,सरचिटणीस. मा.श्री.समाधान बिथरे.सर तसेच सदस्य. मा.मोहिनी आहेर मॅडम,मा.दर्शना रायजादे मॅडम,मा प्रमिला डोंगरे मॅडम,मा श्रीमेसवाल मॅडम,मा .मनिषा घाडगे मॅडम,मा .प्रिया डाखोडे मॅडम,मा.मेघा शिंपी मॅडम,मा.विद्या ठाकुर मॅडम,मा.प्रतिभा प्रमोद मॅडम,मा.शितल राऊत मॅडम,मा कांचन शिरभे मॅडम,मा.राजनंदीनी आहिरे मॅडम प्रसिद्धी प्रमुख मा.पांडुरंग गोरे.सर,मा वजीर शेख सर,मा दिपक गरुड सर,मा.दतात्रय आठरे सर,मा.दिलीप वनवे सर,मा.सारंग महाजन सर,मा.किरण वाघ मॅडम,मा. प्रा. डाॅ.सुरेशकुमार गुडधे,मा.शिवाजी डोंगरे.सर. मा.ज्योत्स्ना मॅडम,मा सुवर्णा डहाट मॅडम तसेच सर्व सदस्य हा पुरस्कार यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button