दि.बु्ध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा (पश्चिम) नवनिर्वाचित पदाधिकारी निवड

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
. येवला मुक्ती भूमी.बुध्द विहार.व कार्यालय येवला येथे.संविधान समर्थक समाज जोडो अभियान.व जिल्हा कार्यकारिणी पुर्नगठन कार्यक्रम,राष्ट्रीय, उपाध्यक्ष ॲड.एस.एस. भंडारे.,राष्ट्रीय सचिव.बी.एच. गायकवाड.,राष्ट्रीय सचिव.- ॲड एस.एस.वानखेडे,.केंद्रीय सचिव महाराष्ट्र राज्य पालक मंत्री- भीकाजी कांबळे.महाराष्ट्र प्रदेश संघटक.नाशिक जिल्हा (पश्चिम) पालक मंत्री.- गौरवजी पवार. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.यु.जी. बोराडे.यांचे अध्यक्षते खाली कार्यक्रम संपन्न झाला
तथागत गौतम बुद्ध.बोधिसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर. महामावांच्या प्रतिमांचे सुगंधी पुष्पानी,मेनबत्ती,आगरबत्ती, प्रज्वलीत करून,पुजन करण्यात आले.त्रीसरण,पंचशील,ग्रहन करुन.- भीकाजी कांबळे.यांनी प्रास्ताविक भाषण करुन,सुत्र संचलन केले.- ॲडव्होकेट .एस.एस. वानखेडे.यांनी संस्थेच्या नियमांची माहिती दिली.- बी.एच.गायकवाड.यांनी कार्यकर्ते यांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करून,अत्यंत मौलिक प्रबोधन केले.- अॅडव्होकेट एस.एस. भंडारे.यांनी संविधान समर्थक समाज जोडो अभियान संदर्भात अभ्यास पूर्ण प्रबोधन केले.
यु.जी.बोराडे.यांनी कार्यरत जिल्हा कार्यकारिणीस वार्षिक अहवाल व जमा खर्च अहवाल सादर करण्यास सांगितले.जिल्हा अध्यक्ष- डॉ. प्रविण बाबाचंद बागुल. सरचिटणीस. – राजुभाऊ कुंडलिक जगताप. कोषाध्यक्ष. – मनोज संतु गाडे.यांनी अहवाल सादर केला.या नंतर. कार्यकारणीचे पुर्नगठन करण्यात.
पुर्नगठीत कार्यकारणी पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष– – भाऊसाहेब आनंदा जाधव.
सरचिटणीस– – शरद लक्ष्मण भोगे.
कोषाध्यक्ष — रितेश सुभाष गांगुर्डे.
उपाध्यक्ष-.- प्रकाश खंडू जगताप.,कृष्णाजी शंकर सोनवणे.
हिशोबत तपासनीस-– भगवान बच्छाव.
कार्यालयीन सचिव – विनोद शंकर शिंदे.
सचिव-.- मनोज विजय मोरे..- बाळू पुंजाजी आढाव.
निष्णात बाबुराव गांगुर्डे.- रत्नाकर सिताराम साळवे.
संघटक— अरुण जनार्दन जाधव.,अरुण प्रभाकर शिंदे.
मधुकर सिताराम पगारे.,सोमनाथ गायकवाड.
गौरवजी पवार.यांनी निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या बद्दल याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते