समाज रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

आज दिनांक १०/१/२०२५ रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन त्यांचे कडून सामाजिक कार्यक्षेत्रात अग्रेसर असलेले व्यक्ती त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
त्यामध्ये मानेगाव जहांगीर( जिल्हा जालना )या छोट्या गावात सौ कांचन शिरभे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने सामाजिक राजकीय अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला
बॉलिवूड अभिनेत्री सौ चित्रा दिक्षित मॅडम व पुरस्कार समिती उप अध्यक्ष सौ वंदना गव्हाणे मॅडम समिती चे अध्यक्ष श्री सुदाम संसारे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार कमल शांती हॉटेल शिर्डी येथे १० जानेवारी २०२५रोजी पुरस्कार देण्यात ला
यावेळी डॉ श्री अजय वारूळेसर , सोहळा समितीचे श्री संजय मोरे सर श्री राजेश काळे सर श्री संभाजी खैरे सर श्री पांडुरंग डोंगरे सर सौ अनुष्का गुरव श्री अशोक सुर्यवंशी सर यांची उपस्थिती होती, अमरावती उपेक्षित नाईकचे मुख्य संपादक श्री भूषण नी सरदार, संपूर्ण उपेक्षित नायकचे प्रतिनिधी उपस्थित होते, नाशिक जिल्हा प्रतिनिधी डॉ शाम जाधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते