खा.भाउसाहेब वाकचौरे व अभिनेत्री चित्रा दीक्षित यांचे हस्ते ओमसाई प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन च्या समाजभूषण पुरस्कार चे वितरण

डॉ. शाम जाधव
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार विविध मान्यवरांना खासदार भाउसाहेब वाकचौरे व अभिनेत्री चित्रा दीक्षित यांचे हस्ते शिर्डीत देण्यात आले
पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार.श्री.भाऊसाहेब वाकचौरे आणि बाॅलिवुड चित्रपटअभिनेत्री.चित्रा दिक्षित. यांच्या हस्ते पार पडले .तसेच प्रमुख उपस्थितीत संगमनेर चे. श्री.किशोर कालडा शेठ.लोणी येथील.श्री.उत्तम काका घोगरे पाटील. .श्री.संजय मोरे. सौ वंदना गव्हाणे डाॅ.अजय श्री वारुळे..श्री.राजेश काळे ,.श्री.सुदाम संसारे. श्री राजेश काळे उपस्थितीत होते
श्री संभाजीराव खैरे ,सौ अर्चना परदेशी जालन्याच्या समाजसेविका सौ कांचन शिरभे, सौ राजनंदनी ताई अहिरे समाजसेविका निर्भज्योत पत्रकार, रोखठोक पोलीस टाईम अन्याय अत्याचार निर्मूलन संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तसेच राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप काकड, सौ रुपाली मॅडम, सौ तांबारे मॅडम, सौ सुनीता धनतोले , व सौ धनश्री गायधनी यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले
या सन्मान सोहळ्यात एकूण ८५ सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनाचे अध्यक्ष यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आले हा सोहळा उत्साही आनंदमय वातावरणात संपन्न झाला
