इतर
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल !

शिर्डी प्रतिनिधी :
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटी लि शिर्डीचे कर्मचारी श्री अरुण भोसले हे महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्याबद्दल त्याचा श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांनी सत्कार केला,
यावेळी मोहनराव कोते भगवानराव थोरात यमनाथ निर्मळ ज्ञानेश्वर खरात राजेंद्र नळे अजित जगताप आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते