इतर
अजित पवार पूण्याचे राधाकृष्ण विखे अहिल्यानगर चे तर गिरीष महाजन नाशिक चे पालकमंत्री!

मुंबई दि 18 राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या निवडी रखडल्या होत्या शासनाने आज पालकमंत्र्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहे .अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित दादा पवार तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे नियुक्ती केली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची नावे आज जाहिर करण्यात आले आहे यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे जिल्हा निहाय पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे


