कवी नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे कविता लेखन कार्यशाळेचे तिसरे सत्र संपन्न

नाशिक प्रतिनिधी
दिनांक१९/१/२०२५ रोजी कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी काव्य मेळाव्याचे आयोजन घेण्यात येते गेले तीन महिन्याने काव्य लेखन कार्यशाळेच्या उपक्रम यशस्वीरित्या होत आहे काव्य मेळाव्याच्या निमित्ताने कवी लेखन कार्यशाळा भाग तिसरा मध्ये कविता कशी लिहावी? कशी असावी? तत्त्व प्रणाली काय असते? कविता वाचन म्हणजे काय? कविता वाचन कौशल्य कसे आत्मसात करावे? कवितेचे सक्षमीकरण परीक्षण कसे करावे? कविता लिखाण दर्जा कसा विकसित करावा? याबाबत प्रमुख वक्ते श्री विवेक उमंग मुगले { साहित्यिक} यांचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कवितेला आशय विषयक असणे आवश्यक आहे कविताही उत्स्फूर्त असावी लागते कवितेत वास्तव्य असणे आवश्यक आहे आपल्या रोजच्या दैनिक जीवनात घटना प्रसंग घडत असतात त्यावरून कविता सुचने म्हणजे वास्तवतेचे स्वरूप निर्माण करणे खरी वास्तुस्थिती मांडणे त्यातून समाज परिवर्तन

बदलण्याची कविता निर्माण झाली पाहिजे अडी अडचणीवर मात करणारी अन्यायाला वाचा फोडणारी दिशादर्शक कविता असावी तसेच माननीय गजानन उफाडे{ साहित्यिक} पुणे यांनी मार्गदर्शन दिमागदार कविता ही मनापासून रक्तात भिडणारी असावी ही टाळ्यांच्या मिळवणारी नसावी तरी चालतील त्या समाजाला मार्गदर्शन ठरल्या पाहिजेत तात्विक दृष्टिकोन ठेवून कविता निर्माण झाली पाहिजेत प्रेम हे नुकतेच शारीरिक संबंध नसताना ते प्रेम शारीरिक तू शारीरिकून सोडून असावायचे हवे ते विद्युत जीवन जगण्या परिवर्तन तात्विक दृष्टिकोना पलीकडे दिवस जगायला मूळवर्धक असायला साकारता केलेली कविता सादर केली चंदन तशा म्हणतात येथे ही ओळी लिहिण्याच्या सांगून त्या सादर कराव्यात तसेच जयत अहिरे विक्रम कार यांनी कार्यशाळेचे सुंदर भाषण केले

संयोजक श्री तात्या रविकांत शार्दुल श्री सुभाष उमरकर श्री घोडेराव यांनी अतिशय सुंदर केले या सरांच्या कामगिरीबद्दल उपस्थित ज्येष्ठ कवी नवीन कवी भाग घेतला त्यांनी कविवर्य नारायण सुर्वे कविवर यांच्या वतीने आभार मानले प्रमुख वक्ते श्री विवेक उगल मुगले साहित्यिक पुणे यांचे मार्गदर्शन लाभले यांनी सुशील अशा भाषणात शैलीत मार्गदर्शन केले व कविता सादर केली माननीय श्री बाबासाहेब गिरी यांनी सरांचे आभार मानले याप्रसंगी डॉक्टर अशोक पगारे यांची कविता वाचन करण्यात आली कवी प्रेमी यांचे पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यशाळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली