भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हिरण्यमय पंड्या, रविंद्र हिमते महामंत्री म्हणून घोषणा

पुणे-दि ११
नुकतेच पाटणा बिहार येथील भारतीय मजदूर संघाचे 20 वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.या वेळी 2023 – 2026 या कालावधी करिता नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून जेष्ठ पदाधिकारी श्री वसंत पिंपळापुरे होते.
हिरण्मय पंड्या (गुजरात) अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणुन एस मलेशम (तेलंगाना), एम पी सिंह (उत्तर प्रदेश), के पी सिंह (मध्य प्रदेश), नीता चौबे (विदर्भ), सुखमिंदर सिंह डिक्की (पंजाब) एम जगदीश्वर राव (आंध्र प्रदेश) एवं राज बिहारी शर्मा (राजस्थान) , रवींद्र हिमते (विदर्भ) महामंत्री, सुरेंद्र कुमार पांडेय (छतीसगढ़) उप महामंत्री, गिरिश चंद्र आर्या (दिल्ली), राम नाथ गणेशे (मध्य प्रदेश), अशोक कुमार शुक्ला (उत्तर प्रदेश), वी राधाकृष्णन (केरल), अंजली पटेल (उड़ीसा), नाबा कुमार गोगोई (असम) एवं राधे श्याम जायसवाल (छतीसगढ़) सेक्रेटरी श्रवण कुमार राठौड़ (राजस्थान)वित्त सचिव अनीश मिश्रा (दिल्ली) को सह वित्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे .
बी सुरेंद्रन राष्ट्रीय संगठन मंत्री व गणेश मिश्रा सह संगठन मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामंत्री श्री हिमते यांनी सांगितले आहे की सर्व राज्यातील महामंत्री व अखिल भारतीय महासंघ चे महामंत्री हे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असतील . त्याच प्रमाणे , जयंती लाल, सुरेंद्र कुमार पांडेय, जयंत देशपांडे, वी राधाकृष्णन, डब्ल्यू एच शंकरा सुब्रह्नयन, रविशंकर सिंह, कृष्ण प्रताप सिंह, अण्णा धुमाळ, वी आर वाचानी, राधेश्याम जायसवाल, के वी राधाकृष्णन, सीवी लोकेश, वी एम चावड़ा, एस मलेशम, के लक्ष्मा रेड्डी, देवेंद्र कुमार पांडेय, के के विजय कुमार, गिरिश आर्या, रामनाथ किणी , राजेन्द्र शर्मा, विराज टिकेकर , सोमेश विश्वास, रामनाथ गणेशे, महेंद्र प्रताप सिंह, अशोक कुमार शुक्ला, सुखविंदर सिंह डिक्की, ए सी केशवा रामव, उन्नीकृष्णन उन्नीनाथन एवं जगदीश्वर राव को अलग-अलग उद्योगाच्या सम्बंधित विभागातील जबाबदारी राहणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.