इतर
काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन राष्ट्रीय महा गौरव पुरस्कार सोहळा शिर्डी त संपन्न होणार
. प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन राष्ट्रीय महा गौरव पुरस्कार सोहळा शिर्डी २०२५ रोजी संपन्न होत आहे.हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५रोजी ठिकाण शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे प्रमुख पाहुणे कृषि मंत्री ना. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहे
अभिनय फॅशन शो ,नृत्य गायन सिनेमा, नाटक, लोककला, सामाजिक, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार, युवा, महिला इत्यादी क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण होणार आहे
पुरस्कार नाव नोंदणी व प्रस्ताव खालील मोबाईल नंबर वर पाठवावे मर्यादित प्रवेश संपर्क सौ सावी वासनिक मॅडम मोबाईल नंबर ८३०८३१२१६२ किंवा९१४६५१४९६५ असे आव्हान करण्यात येत आहे