सहारा ग्रामीण महिला स्वयम् सिद्ध संघ शिंदे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा

नाशिक. प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
चैतन्य संस्था व सारथी महासंघ सहारा ग्रामीण महिला स्वयंम सिद्ध संघ शिंदे २ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे
रेखाताई क्षेत्रिय आस्थापन विश्वस्त चैतन्य संस्था खेड पुणे
कौशल्या ताई थिगळे संगिनी कार्यकारी अधिकारी संचालिका खेड श्री अनंता भाऊ मस्करे आय बी एम चैतन्य संस्था रेश्मा ताई मुथा मुख्य कार्यकारी अधिकारी सारथी महासंघ खेड
सुषमाताई मानकर ऑपरेशन मॅनेजर सारथी महासंघ
गंगा ताई बुके सामाजिक विभाग प्रमुख खेड त्याचप्रमाणे सारथी संघाच्या अध्यक्ष रंजनाताई ढोली कार्यक्रमास उपस्थित होत्या महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँक शिंदे कर्मचारी नेहा मॅडम व ज्ञानदा मॅडम उपस्थित होते
कार्यक्रमास संघ पदाधिकारी अध्यक्ष अशा जाधव,उपाध्यक्ष मनीषा शेंडगे, सचिव सविता माळोदे खजिनदार सुलोचना शिरसाट व सपना गांगुर्डे, सुमन घोरपडे, सुमित्रा होलीन, मंगल पवार, सोनाली गवळी, रेबिका जगताप, सुनिता जाधव, इंदुमती रोडे, शोभा शिरसाट, कार्यक्रमाच्या आयोजन सहारा संघ शिंदे २ सर्व संघ पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजक संघाच्या डी एम ओ कविताताई कर्डक व रामेश्वरी जाधव मस्के यांनी केले

स्वागत गीत देवळाली कॅम्प येथील रेणुका माता विभागातील महिलांनी म्हटले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संघ अध्यक्ष आशा जाधव यांना देण्यात आले
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले
कार्यक्रमाची प्रस्तावना सहारा संघाच्या मॅनेजर रामेश्वरी जाधव मस्के यांनी मांडले संघाची स्थापना झाल्यापासून संघामध्ये कामकाज कसे चालू आहे त्याची मांडणी केली
नासिक तालुक्यात एकूण १८ गावामध्ये संघाचे काम सुरू आहे ३८००महिला ३५० बचत गट १७ विभागासोबत काम चालू आहे संघ अहवाल. संघाच्या अध्यक्ष आशाताई जाधव यांनी मांडले त्याचप्रमाणे संघ हिशोब मांडणी संघाच्या खजिनदार सुलोचना शिरसाठ यांनी केली महिलांचे अनुभव कथन
गटातील महिलांनी गटात आल्यानंतर संघाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि ते व्यवसाय कसा करायला लागल्या संघातून अर्थसहाय्य उपलब्ध झाले विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळाले त्यासंदर्भात खालील महिलांनी मनोगत व्यक्त केले विविध महिला बचत गटांनी स्टॉल लावले होते
संदर्भात आदर्श विभाग म्हणून शिंदे गावचा सिंधुताई सपकाळ या विभागाला बक्षीस देण्यात आले आदर्श पदाधिकारी पुरस्कार सपना ताई गांगुर्डे यांना देण्यात आला त्याचप्रमाणे आदर्श गट पुरस्कार उपनगर कन्यारत्न जेलरोड आशाई
चेहडी सायली या गटांना देण्यात आला चालू वर्षाचे ठराव मांडणी सहारा संघाच्या डी एम ओ कविताताई कर्डील यांनी केले

स्त्रीभ्रूणहत्येवर शिंदे गावातील महिलांनी पथनाट्य सादर केले
मेघना गटातील महिलांनी शिक्षण क्रांती यावर पथनाट्य सादर केले रमाई गटातील महिलांनी देशभक्तीवर नृत्य सादर केले
भगूर येथील तिरुपती समर्थक कृपा या गटातील महिलांनी वारकरी संप्रदायावर व योगा यावर नृत्य सादर केले
सई धनवटे हिने श्री जीवनावर भाषण सादर केले
संघ वार्षिक सभेमध्ये महिला माहिती मदत केंद्राचे उद्घाटन
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले ८५० महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या
कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्ते ज्योती ताजनपुरे रूपाली भालेराव चंद्रकला जाधव जयश्री जाधव कविता वाजे सिन्नर व्यवस्थापक नूतन वाजे अर्चना गोरडे सीमा ठाकरे महिला काउंसलिंग सेंटर उद्घाटन करण्यात आले महिला माहिती मदत केंद्र शिंदे येथेऑफिसला होणार आहे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला