नाशिक रोड कौटुंबिक न्यायालय येथे हळदीकुंकू मोठ्या उत्साह संपन्न

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पडला. त्यासाठी सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड येथील महिला न्यायाधीश भंडारी मॅडम तसेच महिला न्यायाधीश गीते मॅडम उपस्थित होतात. नासिक सर्व महिला कर्मचारी वर्ग देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात

नाशिक कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक सौ दळवी मॅडम अधीक्षक सौ.भुसारे मॅडम, दिवाकर मॅडम, एक डी सी पी सौ मोनिका राऊत मॅडम यादेखील त्या कार्यक्रमास उपस्थित होतात. तसेच नाशिक कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्ष अँड वर्षा देशमुख मॅडम, अँड मनीषा बिदारकर, अँड मंगल कारवा, अँड इंद्रायणी पाटणी, अँड नीता शेलार , अँड मोसिनी अँड विनया नागरे , अँड मणिषा डोळस , अँड अंकिता, अँड शारदा गायकर, अँड शिल्पा धोंडे , अँड सारिका प्रभुणे, अँड सोनल कदम , अँड सपना राऊत , अँड सुप्रिया देशपांडे, अँड रेखा भगवान, अँड सविता आव्हाड या सर्व महिला वकिलांचे खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले तसेच सर्व महिला कर्मचारी वर्ग यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले सर्व मैत्रिणी एकत्र येऊन स्वतःसाठी वेळ देत अगदी खेळ वेळेच्या वातावरणात संपूर्ण सोहळा पार पाडला.
