इतर

स्वर दिनकरा गुण गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

इगतपुरी. नांदगाव सदोस्वर दिनकरा गुण गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

. { प्रतिनिधी डॉ शाम जाधव }

आज दिनांक ९/२/२०२५ रोजी महाराष्ट्राचे महागायक स्वर सम्राट दिवंगत दिनकर जगताप यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजक संदेश दिनकर जगताप{ गीतकार व गायक } यांच्या वडिलांच्या समरणार्थ स्वर दिनकार गुण गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी काव्य संमेलन व भीम बुद्ध गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व कलावंतांचा मान्यवरांचा उपस्थितीत स्वरा दिनकरा गुण गौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाचे ठिकाण नांदगाव सदो तालुका इगतपुरी या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. मोहनराव अडांगळे { समाज भूषण }मा. अनिल वैद्य साहेब{ माझी न्यायाधीश }मा. आनंद हिंगोली साहेब { राज्य आयकर आयुक्त }मा. काशिनाथ नारायण खरे {व्हाईस प्रिन्सिपल}मा. नामदेव नारायण खरे { प्राध्यापक}मा. कमलेश जी जाधव {चित्रपट संगीतकार } प्रमुख उपस्थिती मा. अनिल वैद्य, मा.राजू जगताप, मा. नंदू भाऊ राऊत मा. नितीन बल्लाळ मा. भारत बुकाने, मा. राहुल जाधव, मा. प्रवीण भालेराव, मा डॉ महेंद्र शिरसाठ मा. सुरेश गांगुर्डे, मा. राजू शिंदे मा. जितेंद्र बनसोडे मा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पी कुमार बी धनविजय { गीतकार} कार्यक्रमाचे निमंत्रक सौ. मीना संदेश जगताप व मोलाचे सहकार्य मा विक्रम जगताप, मा अध्यक्ष सौ वंदना जगताप ग्रामपंचायत सदस्य, तेजस्वी जगताप, विश्वकर्मा साऊंड सर्विस मा. पांडुरंग देवराम बोराडे, व सम्राट महिला मित्र मंडळ, सम्राट फाउंडेशन अध्यक्ष व मित्र मंडळ नांदगाव सदो आयोजक संदेश दिनकर जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वागत अध्यक्ष. मा अर्जुन जगताप, मा दिलीप जगताप समस्त इगतपुरी तालुका कलावंत उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button