इतर
श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन!

कोतुळ प्रतिनिधी
अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत,श्रीमंतयोगी… छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त आज बुधवारी कोतुळ ता अकोले (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, करत अभिवादन करण्यात आले
, राज्याचे आयुक्त व ज्येष्ठ सनदी अधिकारी मा.ओमप्रकाश देशमुख साहेब ( I.A.S.) ,क्रुषिभूषण सयाजीराव पोखरकर कोतूळ चे उप,सरपंच संजय देशमुख, युवानेते व मा.सरपंच राजू पाटील देशमुख, कोतुळ सोसायटीचे मा.चेअरमन रमेश देशमुख यांचेसह अन्य मान्यवर ऊपस्थित होते.