लयभारी महा होम मिनिस्टर ,फॅशन ,डान्स ,गायन स्पर्धा,

प्रतिनिधी
डॉ.शाम जाधव
नागपूर नगरीत भव्य दिव्य असा लय भारी महा होम मिनिस्टर, टॅलेंट शो आणि अवॉर्ड शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असून इच्छुक कलाकाराने आपला सहभाग नोंदवून त्यामध्ये भाग घेऊ शकता . चिफ गेस्ट वृंदा ताई ठाकरे, सोशल वर्कर आणि सेलिब्रिटी गेस्ट कलर टीव्ही झी टीव्ही सोनी टीव्ही व क्राइम पेट्रोल फेम हर्षाली भोसले..
स्टार प्रवाह फिल्म, रेणुका माता भूमिका आराध्या लवटे. लाडके भाऊजी श्री. तेजस टेंगले लय भारी महा गृहमंत्री यांच्या भव्य उपस्थितीत लय भारी महा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

महेश्वरी हॉल हिंदी साहित्य संमेलन झाशी राणी सीताबर्डी नागपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजक सौ सावी ताई वासनिक { सेलिब्रिटी महाप्रमुख } यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
असून होम मिनिस्टर, सेलिब्रिटी अवार्ड, मेकअप कॉम्पिटिशन,फॅशन शो, डान्स गायन स्पर्धा घेण्यात येत आहेत..या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी दिनांक २३ मार्च२०२५ रोजी ठीक१०:०० ते ५:०० वाजेपर्यंत करण्याचे ठरवले आहे
संपर्क आयोजक- सौ.सावी वासनिक मो.8308312162