जाहीर उपोषण जाहीर उपोषण
सिल्वर लोटस स्कूल सिन्नर
नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दिनांक ४/३/२०२५ रोजी सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम स्कूल, सरस्वती, सामाजिक, शैक्षणिक, संस्कृती सेवाभावी संस्था संचालित सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या (UdiseNO27201211315) शैक्षणिक वर्ष २०१८/२०१९ ते २०२४ /२०२५ आर टी इ थकित पुनीत पूर्तती अनुदान अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे शाळेत एकात्मता आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षक देणे या योजनेअंतर्गत एकूण ५० विद्यार्थी मंजूर झाले असता एकात्मता आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गरजेसाठी लागू केलेल्या अटी शर्तींची कुठल्याही प्रकारची कमतरता होऊ नये दिलेली माहिती विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. तसेच मंजूर झालेल्या अनुदान आज पर्यंत मिळालेले नसल्याकारणाने आम्ही अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यावर परिणाम होऊ शकतो निवासी विद्यार्थिनी साठी चालविण्यात येत असलेल्या मेस आणि शिक्षक व शिक्षितेवर कर्मचारी यांच्या प्रलंबित वेतन याचा परिणाम आमचे स्कूल वर झालेला आहे शासन निर्णय क्रमांक बी यु डी २०२४ प्रकल्प क्रमांक २ कारल्यानुसार अनेक शाळांना शाळांत अनुदान रक्कम अदा करण्यात आली आहे परंतु सिल्वर लोटस स्कूल या आमच्या शाळेत अध्यापही पर्यंत अनुदान मिळालेले नाही उपोषणेचे स्थळ सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम सिन्नर प्रति सविस्तर माहिती सादर करीत आहे १. आमदार साहेब सिन्नर. २. खासदार साहेब नाशिक. ३. जिल्हाधिकारी साहेब नाशिक. ४. अप्पर आयुक्त नाशिक. ५. तहसीलदार साहेब सिन्नर. ६. शिक्षण जिल्हाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक. ७. गट विकास अधिकारी सिन्नर सदर यांना निवेदन देण्यात आले आहे. १. सण २०१८ – १९ ते २०२४ – २५ पर्यंत आरटीई थकीत प्रति पुती मिळालेले नाही. २. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षक देणे योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान मिळालेले नाही. ३. समोरील हवे शाळेत साइन बोर्ड व स्पीड ब्रेकर बसवलेले नाही. ४. सिन्नर नगरपालिका पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. ५. नामांकित वस्तीग्रह साठी २४ तास विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. ६. शाळा व वस्तीगृहासाठी रस्त्याचे काम झालेले नाही. तसेच महाराष्ट्र राज्य १२ बलुतेदार आलूतेदार महासंघ सिन्नर शहर व तालुका यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही आपल्या संस्थेच्या शासनाकडून थकीत असलेली रक्कम मिळावी म्हणून सर्व संचालक मंडळाने शासनाचा विरोधात उपोषण सुरू केले आहे आपण उपोषण आमच्या जाहीर पाठिंबा देत आहोत यामध्ये कोणत्याही शासकीय कार्यातून दखल घेण्यात आलेली नाही त्वरित आमच्या मागण्या मान्य करून सिल्वर लोटस इंग्लिश स्कूल सिन्नर शाळेचे अध्यक्ष श्री दिलीप बिन्नर, सचिव सौ सोनल बिन्नर, मुख्याध्यापिका सो मनीषा गुरुळे, उपमुख्यध्यापिका सौ स्वाती गंगावणे , मुख्याधिकारी सौ कविता आहेर, पालक शिक्षक समिती अध्यक्ष धोंडीबा बिन्नर, सेक्रेटरी गणेश खोललकर, शिक्षिका सौ कविता सांगळे, श्री लघुदास घाणे, सौ शिल्पा ननावरे, श्री भागवत बेलोटे, श्री अशोक गायकवाड व शिक्षक कर्मचारी सिल्वर लोटस स्कूल सरदवाडी बायपास सिन्नर येथे असून बायपास पासून १५० मीटरच्या अंतरावर आहे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ५५० असून त्यापैकी १८० विद्यार्थी स्वतः सायकलवर ये जाय करतात स्पीड लिमिट ही अनियंत्रची मांडत असते तेथे अनेक अपघात होत असतात शाळेतील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततासाठी आपण उपाययोजना करावी