डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड जाहीर

प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
ग्रीन जिम विजयनगर येथे. पवार गुरुजी. दिनकर जगताप. आर. डी. जाधव. उन्हावणे सर. दशरथ पवार. शालिनी पगारे. कमलाबाई साळवे. यांच्या अध्यक्षते खाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंतीची कार्यकारणी बहुमताने निवड करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य. निवड पुढील प्रमाणे
अध्यक्ष. राजेंद्र पुंडलिक श्रीवंत.
उपाध्यक्ष. सागर विजय गायकवाड.
कार्याध्यक्ष. रोहन रवींद्र जगताप.
सहकार्याध्यक्ष. तनिष्क संजय जगताप.
खजिनदार. अजिंक्य गौतम भवार.
सहखजिनदार. रंजन वाल्मिक पवार.
सरचिटणीस. पोपट भाऊ सोनवणे.
सहसरचिटणीस. अमोल गरुड.
मिरवणूक अध्यक्ष. अशोक भाऊ सदावर्ते. यांची बहुमताने निवड झाली आहे. ह्या वेळी आर डी जाधव पवार गुरुजी. रवींद्र रुपवते. शालिनी पगारे. यांनी ह्या वेळी जयंती कोणत्या पद्धतीने करायची. असे भाषण करण्यात आले.
सर्व सदस्यांनी आप आपले मत मांडले. सर्व महिलांनी पुरुषांनी बोलण्याचा अधिकार बजावला. अगदी आनंदाने शांततेने ही मिटिंग पार पाडण्यात आली. त्या मध्ये. मीना गायकवाड. शारदा चंद्रमोरे. कमळाबाई साळवे. नीलम बागुल. अर्चना पाटील. पूनम पवार. सिंधुबाई पवार माया पवार. मनीषा गरुड.सीताबाई गरुड. पूजा गरुड. संचिता मोरे. आशा गांगुर्डे. सुमन सोनवणे. सविता मोरे. मनीषा गांगुर्डे. गरुड मावशी. सुनीता भवार. अर्चना पानपाटील. काजल पवार. प्रदीप पानपाटील. संजय जगताप. दिलीप जाधव. चेतन दोंदे. राहुल दोंदे. अजित गवारे. सागर गांगुर्डे. निशांत पवार. सतीश पवार. विलास गरुड. लखन पगारे. अजिंक्य जाधव. विशाल दोंदे. अभिषेक श्रीवंत. सिद्धेश कानडे. हर्षल गायकवाड. पंकज गरुड. दीपक हांडोरे. अनिकेत साळवे. राहुल उबाळे. तुषार चंद्रमोरे. माझी जयंती अध्यक्ष. योगेश गरुड. अभिनव गांगुर्डे. असे असंख्य भीम सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता व आभार आर. डी. जाधव. यांनी केले.