जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगाव येथे स्वच्छता व श्रमदानं अभियान

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
युवा मोर्चा जिल्हा सचिव, महेश पवार यांच्या पुढाकारातून,भारतीय जनता युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा व डेव्हलोपमेंट फौंडेशन फॉर महाराष्ट्र यांच्या वतीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगाव ता नेवासा याठिकाणी स्वच्छता करून श्रमदानं अभियान करण्यात आले,
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा कार्यक्रम देश भरात चालू आहे, त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे स्वच्छता करून प्रत्येकाने श्रमदानं,करावे
प्रत्येक नागरिकांने स्वच्छता कार्यक्रम च्या माध्यमातून दैनंदिन जीवनातून योगदान दिले पाहिजे, म्हणजे आपल्या गाव ते देश पातळीपर्यंत अभियान राबवावे असे आव्हाहन भाजपा युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा सचिव महेश पवार यांनी यावेळी बोलताना केले,
त्यावेळी मुख्या ध्यापक, सर्व शिक्षक वर्ग,पाराजी भाऊ गुढदे,रवी सोनावणे,चंदन कुमावंत,तसेच अनेक मंडळी उपस्थित होती.