इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २१/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन ३० शके १९४६
दिनांक :- २१/०३/२०२५,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति २८:२४,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २६:४६,
योग :- सिद्धि समाप्ति १८:४१,
करण :- विष्टि समाप्ति १५:३९,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- ज्येष्ठा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:०६ ते १२:३६ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:०४ ते ०९:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:३५ ते ११:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दग्ध २८:२४ नं., भद्रा १५:३९ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २९ शके १९४६
दिनांक = २१/०२/२०२५
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. मनाची चंचलता थांबवावी.

वृषभ
वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल. आनंदी दृष्टीकोन ठेवून वागाल.

मिथुन
मनाची चलबिचलता रोखावी लागेल. अति विचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे. फार पसारा वाढवून घेऊ नका.

कर्क
चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

सिंह
कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.

कन्या
मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल. धार्मिक कामात हातभार लावाल.

तूळ
शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रलोभनापासून दूर राहावे.

वृश्चिक
शांतपणे विचार करावा लागेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल.

धनू
उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

मकर
नाटक-सिनेमा पाहण्याचा बेत आखाल. दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ
समाधानी वृत्ती ठेवून राहाल. घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमाने वागाल.

मीन
निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल. नातलगांशी सलोखा वाढेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button