पुण्यात राज्यस्तरीय स्वराज्य समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

डॉ शाम जाधव
महादर्पण वृत्तसेवा
पुण्यात राज्यस्तरीय स्वराज्य समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
भव्य राज्यस्तरीय फॅशन संस्कृती स्पर्धा व स्वराज्य समाज भूषण पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सौ उमाताई खापरे प्रमुख पाहुणे आमदार महेश दादा लांडगे , अमर साबळे, लक्ष्मण हाके सर, भगवान अण्णा बिडवे, श्री हिरा नानी घुले, सदाशिव जी खाडे, रमेश पिल्ले, सौ निर्मलाताई गायकवाड, संदीप वाघोरे, राजू दुर्गे, सागर दोलतडे, गणेश कराड, बाळासाहेब बांगर( दिनदर्शक निर्माता ) राजेश दुबेवार , कुलदीप पराडे, श्रीरंग अण्णा वारणे , आमदार शंकर शेठ जगताप अनुप मोरे, विकास डोळस नगरसेवक, शत्रुंजी काटे, माऊली थोरात माजी नगरसेवक, सौ शितल शिंदे नगरसेविका गजानन वाशीमकर, महेश कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे ( निर्माता), देवदत्त लांडे सरचिटणीस, जयदीप खापरे व कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक सुनील नाना गोडबोले अभिनेते, मिलिंद दस्ताने अभिनेते, अनिल नगरकर अभिनेते, तानाजी गल गुंडे अभिनेते फेम सैराट , भूषण कडू अभिनेते, देव झुंबरे अभिनेते, पृथ्वीराज एमडी अभिनेते,

आयोजक. गिरीराज राजूरकर ( गिरी एस राज ) स्वराज्य फिल्म प्रोडक्शन पुणे. सागर गायकवाड ( शूरवीर शिवाजी महाले सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य) मंगेश सुरवसे, सौ मीनाताई पाटील, नवनाथ आत्तकर, रवी फुल पगारे, सचिन सूर्यवंशी, संदीप पंडित, सागर आढाव, मंत्र श्रीखंडे, संदीप दळवी निमंत्रक. गणेश जी वाळुंजकर ( प्रदेश सदस्य भाजपा ओबीसी आघाडी सचिव शूरवीर शिवाजी महाले सोशल फाउंडेशन ) ज्ञानेश अल्हाट ( अध्यक्ष भोसरी विधानसभा शरद चंद्र पवार पक्ष )
कार्यक्रम दिनांक ७ एप्रिल २०२५( सोमवार) वेळ. दुपारी. ३:०० ते ८:०० पर्यंत होईल आचार्य अत्रे सभागृह वाय सी एम हॉस्पिटल जवळ पिंपरी पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्य फिल्म प्रोडक्शन पुणे शूरवीर जिजाऊ महाले सोशल फाउंडेशन पुणे यांनी केले आहे