नाशिक मध्ये घर अंगण संस्थेचा वर्धापन दिन साजरा!

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
घर अंगावर संस्थेचा वर्धापन दिन नाशिक येथील कालिका मंदिर या ठिकाणी नुकताच साजरा झाला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच किवा त्यांच घरात असणं किती महत्वाच आहे . ते घरात असतील तर आपल्यामूलाना आजीबाबाच प्रेम मिळते त्यांचा ही वेळ जातो हे ’ ती ’ च रामायण हया नाटका तुन लोकना पटवून
देण्याचा प्रयत्न केला .
हया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष सौ पुष्पलता ठाकुर , उपस्थित होत्या विशेष पाहुणे सौ अंजली नारायने, संदेश नारायने उपस्थित होते . घर आंगन संस्थेच्या संस्थापक आशा भोईर यानी नाटकच लेखन केल . आणि संस्थांचे ध्येय काय हे सांगीतले सचिव अनीता पाटील यांची संकल्पना होती त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व नियोजन केले,
ज्येष्ठ नागरिक संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.. आलेल्या पाहुण्यांना संस्थेने टाकाऊ वस्तु पासून सुंदर टिकाऊ वस्तु म्हणजे घराची प्रतिकृती भेट म्हणुन दिली.
ज्येष्ठ नागरिक संघातील नागरिकाच्या वाढदिवसाच्या निमिताने ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष पुष्पलता ठाकुर यांच्या अध्यक्षते खाली घर आंगन संस्थेने नाटकाचे सादरी करण केले कार्यक्रमची सांगता केली
कलाकार पुष्पलता ठाकुर, अरुणा सोनवणे ’ जया अघाव , नलिनी शार्दूल , अनिता पाटील, ऋतुजा आव्हाड़, उषा सूर्यवंशी, आशा भोईर, पूनम भोईर, बाल कलाकर, विवान डोंगरे , आरध्य आव्हाड, आदिरा आव्हाड , अंगद रोकड़े
पोलीस राजेंद्र आव्हाड सर यांची उपस्थिती लाभली.