महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
आज दिनांक१० मार्च सोमवार २०२५ वेळ दुपारी २:०० ते ४:०० ठिकाण परिघा वेल्फेअर फाउंडेशन परिजात नगर लोखंडे मळा निकुंजा बंगला या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या तपासणी शिबिरात ५० ते ६० महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली अपोलो हॉस्पिटल नाशिक व परिघा वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

अपोलो हॉस्पिटल डॉक्टरची टीम त्यामध्ये डॉ. प्राजक्ता जठार व मनोज घोरपडे प्रतिनिधी यांनी रँडम ब्लड शुगर, उंची, वजन, रक्तदाब, डोळे तपासणी व डॉक्टरांचा मोफत सल्ला परिघा वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ मीनाक्षी शेगावकर व त्यांची कमिटी सौ विद्या निकम, सौ सुषमाताई बैसाणे, सौ कल्याणी वाबळे, सौ ज्योतीताई उबाळे या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मनापासून अभिनंदन परिवार फाउंडेशनच्या सौ मीनाक्षी शेळगावकर यांनी सर्व टीमचे आभार मानले