इतर
जनलक्ष्मी पतसंस्थेकडून पिंपळदरी आश्रम शाळेला स्मार्ट टीव्ही संच ची भेट

कोतुळ प्रतिनिधी
जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले या संस्थेकडून पिंपळदरी( तालुका अकोले) येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेला स्मार्ट टीव्ही ची भेट देण्यात आली
संस्थेचे संस्थापक चेअरमन भाऊ पाटील नवले ,व्हाईस चेअरमन अशोक भळगट, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कैलासराव शेळके ,कार्यकारी संचालक आत्माराम रंधे यावेळी उपस्थिती त होते कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळदरी या शाळेला जनलक्ष्मी पतसंस्था अकोले यांच्यातर्फे 55 इंची स्मार्ट टीव्ही सप्रेम भेट देण्यात आल्याने शिक्षक पालक विद्यार्थ्यांनी जनलक्ष्मी संस्थेचे आभार मानले