टाकळी विंचुर संधाननगर येथे महात्मा ज्योतिबा फुलें जयंती साजरी करून रक्तदान शिबिर संपन्न

लासलगाव. / डॉ शाम जाधव
आज दिनांक ११/४/२०२५ रोजी टाकळी विंचुर लासलगांव रेल्वे स्टेशन संधाननगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समीतीच्या वतीने शिक्षणाचे कैवारी क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वि जयंती साजरी करण्यात आली
सदर प्रसंगी प्रमुख अतीथी सचीन होळकर,डॉ सुजीत गूंजाळ, ग्रा प सदस्य केशव जाधव डॉ स्वप्नीन जैन,डॉ चारुदत्त आहिरे,डॉ संगीता सुराशे,वैशाली पवार, व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती अध्यक्ष सनी पाठक,कार्यध्यक्ष सचीन पगारे, सचीव किरण संसारे, खजीनदार सतीष संसारे मनोज केदारे यांच्या हस्ते प्रतीमा पुजन करून अभिवादन करण्यात आले

डॉ सुजीत गुंजाळ,डॉ चारुदत्त आहिरे,सचीन होळकर यांनी मनोगत व्यक्त करून क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन करून ऊपस्थीतींना शुभेच्छा दिल्या रक्तदान शिबिरात एकुण ,४७ रक्त पीशवी संकलन करण्यात आले
कार्यक्रमाला विशाल एळींजे, रत्नाकर केदारे, काशीनाथ गांगुर्डे, शाम साळवे, विकास खंडीझोड ,राजू संसारे, तेजस निरभवने, रोहित निकम,कल्पना एळींजे, सुनिता पगारे, ज्योती संसारे, वैशाली पाठक,तेजस संसारे, सोनू संसारे आदी ऊपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभा निफाड तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले व विशाल एळींजे यांना अभार मानले
