भारतीय जनता पक्ष महायुती तर्फे जाहीर निषेध
संगमनेर-भारतीय जनता पक्ष महायुती तर्फे जाहीर निषेध
मुर्दाबाद.मुर्दाबाद..पाकिस्तान मुर्दाबाद
एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो।
काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांना हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या.पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आज भाजप आणि महायुती तर्फे संगमनेर बस स्टॅन्ड येथे करण्यात आला.
यावेळी सौ.निलमताई खताळ,भाजपच्या शहराध्यक्षा सौ.पायलताई ताजणे,तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे,तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले,शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी,दिनेश फटांगरे,तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे,आरपीआय अध्यक्ष कैलास कासार,दिनेश सोमाणी,राम जाजू ,राजेंद्र सांगळे,दादा गुंजाळ,साहेबराव वळवे,रोहिदास साबळे,वाल्मिक शिंदे,ज्ञानेश्वर करपे,शिरीष मुळे,भारत गवळी,वैभव लांडगे,कांचणताई ढोरे,सुरेखा खरे,अंजना भालसिंग,दीपक भगत,रुपाली उंडे,दिपाली वाव्हळ,दिलीप रावळ,पांडू शेराल,रवी उडता,रोहित चौधरी,वरद बागुल,भगवान गीते,शशांक नामन,विनायक तांबे,संदेश देशमुख,अक्षय वरपे,भैय्या सातपुते,कल्पेश पोगुल,सुदर्शन इटप,विशाल एनगंदूल,शिवाजी घोडेकर,प्रवीण करपे,जग्गु शिंदे,विकास जाधव,व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.