इतर
सौ.कांचन शिरभे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परभणी शहर जिल्हा

परभणी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष श्री.मनोज शालन शंकर व्यवहारे यांच्या मान्यतेने कांचन शिरभे यांची परभणी निरीक्षक पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहेत. सौ. कांचन शिरभे : महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव
परभणी शहर जिल्हा