नाशिक

नाशिक महानगरपालिका सुरक्षा अधिकारी म्हणून श्री संजय कुलकर्णी यांची नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव

नाशिक महानगरपालिका सुरक्षा अधिकारी म्हणून श्री संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली . आज दिनांक १ मे २०२५ रोजी कामगार दिनी त्यांची नियुक्ती झाली.नाशिक महानगरपालिका सुरक्षा हवालदार म्हणून ते कार्यरत होते.

श्री संजय कुलकर्णी ( आप्पा ) यांची नाशिक महानगरपालिका सुरक्षा विभाग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीअसून नाशिक महानगरपालिके एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचे कार्य राहिलेले आहे

श्री संजय कुलकर्णी( आप्पा ) यांना बढती मिळाल्याबद्दल डॉ.श्री शाम हरी जाधव (राष्ट्रीय विश्व पुरोगामी पत्रकार संघ भगूर शहर अध्यक्ष ) व पत्रकार श्री किशोर कडू शिरसाट आदींनी श्री संजय कुलकर्णी ( आप्पा )यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button