माका येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथे अहिल्याबाई देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांचे भव्य मंदिर आहे आज सकाळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात वातावरणात साजरी केली

यावेळी माका गावातील प्रमुख सर्व श्री खंडुभाऊ लोंढे अँड.गोकुळ भताने, संभाजी भागिनाथ लोंढे माजी सरपंच अशोक खेमनर शहादेव लोंढे अंबादास लोंढे किसन पाटील भानगुडे मच्छिंद्र लोंढे, पत्रकार दत्तात्रय शिंदे, एकनाथ भुजबळ, दिगंबर शिंदे ,पंकज कराळे संजय आव्हाड गोटीराम काळे शिवा मदने पंढरीनाथ दारकुंडे पाराजी नांगरे गोपीनाथ लोंढे विनोद पटेकर संजय खेमनर गोवर्धन रुपनर बाबासाहेब जंगले विशाल लोंढे बला काळे परसराम गुलगे आदि मोठ्या प्रमाणात तरुण व कार्यकर्ते हजर होते.