नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील किशोर शिरसाट यांचा निरोप समारंभ संपन्न

नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत असलेले श्री किशोर कडू शिरसाट यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला
किशोर शिरसाट नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात अठरा वर्ष सेवा देऊन आज त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम बि डी भालेकर विद्यालय नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी अनेक ठिकाणी कार्यरत अशी सेवा उत्तम पद्धतीने देऊन त्यांच्या केलेल्या कार्याची सेवानिवृत्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता

त्याप्रसंगी नाशिक महानगरपालिका सुरक्षा अधिकारी श्री संजय कुलकर्णी व नाशिक महानगरपालिका हवलदार श्री रमेश जाधव तसेच महाराष्ट्र राज्य न्याय संघटना अध्यक्ष नाशिक जिल्हा संदीप निंबाजी अहिरे व डॉ शाम जाधव महाराष्ट्र राज्य न्याय संघटना सल्लागार नाशिक, सचिन रामचंद्र जाधव, रामदास चव्हाण के, सागर रवींद्र महाले, सौ सुवर्णा ताई खांबेकर, श्रीमती वैजयंती ताई महाले, सौ सुनीता ताई वाघमारे, सौ हिना सय्यद, सौ जया ताई किशोर जाधव, सौ आशाताई गवडा, सौ दिल नाज शेख , सौ संगीता ताई जाधव, शांताराम पाटील, मोतीराम पागे, संजय शर्मा, सुनील चासकर, सुरेश दामू निकम, व भानुदास गायकवाड आधी सुरक्षारक्षक व मान्यवर उपस्थित होते.