इतर
टाकळी येथील गेणू मारुती दातखिळे यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील टाकळी येथील गेणू (माऊली) मारूती दातखिळे (वय ६९) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहिन, सुन, जावई, पुतणे नातवंडे असा परिवार आहे. गेणू दातखिळे हे अकोले तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटारचे मेकॅनिकल व प्रगतशील शेतकरी होते भाजपच्या व ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्या शोभाताई दातखिळे यांचे ते पति होत. शामसुंदर दातखिळे यांचे वडिल होते ते धार्मिक व मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते.