इतर
कोतुळ येथील भीमाबाई दगुजी देशमुख यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
. अकोले तालुक्यातील कोतुळ येथील श्रीमती भिमाबाई दगुजी देशमुख (वय – ८५वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय दगू राणू देशमुख यांच्या त्या पत्नी होत्या कोतुळ येथे मुळा तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेb
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पश्चात. दोन मुले, चार मुली,पुतणे,सुना,नातवंडे असा परिवार आहे सह्याद्री विद्यालय संगमनेर चे शिक्षक श्री.संतोष दगुजी देशमुख श्री स्वामी समर्थ परिवाराचे श्री. अशोक दगुजी देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या