इतर
पिंपळदरी येथील राधाबाई दगडू मांडे यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता राधाबाई दगडू मांडे यांचे मंगळवारी राहत्या घरी अल्पशा आजारी निधन झाले
त्या अतिशय मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या
त्यांच्या पार्थिव देहावर पिंपळदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
त्यांच्या पश्चात पती दीर तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे अशोकराव मांडे,आदर्श शिक्षक भास्कर मांडे,उद्योजक अनिल मांडे यांच्या मातोश्री होत्या
————-