इतर
वारंघुशी (ता. अकोले) येथे मरीआई माता यात्रा उत्सवाचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यावर्षीही वारंघुशी (तालुका अकोले) येथे मरीआई माता यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
मरीआई माता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बुधवारी देवीचे जागरण गुरुवार दिनांक 4 डिसेंबर2025 रोजी मास्टर नाना सोनवणे सह कल्पना सोनवणे यां तमाशा मंडळ यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे तर शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रा उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे
——-




