आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१९/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २९ शके १९४७
दिनांक :- १९/०१/२०२६,
वार :- इंदुवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१४,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २६:१५,
नक्षत्र :- उत्तराषाढा समप्ति ११:५२,
योग :- वज्र समाप्ति २०:४५,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति १३:५१,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:२९ ते ०९:५३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:०६ ते ११:१६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:५३ ते ११:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:२७ ते ०४:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:५१ ते ०६:१४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कुंभायन ३१:१४, इष्टि, अमृत ११:५२ नं., मृत्यु ११:५२ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २९ शके १९४७
दिनांक = १९/०१/२०२६
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. देणी द्यावी लागतील. एकाच गोष्टीचा फार वेळ विचार करू नका. खेळात मन रमवाल.
वृषभ
व्यावसायिक आवक चांगली राहील. जुने मित्र भेटतील. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. शेतीच्या कामात यश येईल.
मिथुन
कामाचा विस्तार वाढवावा. कौतुकास पात्र व्हाल. शासकीय कामांकडे लक्ष द्यावे. पराक्रमाला वाव मिळेल. साहसाने कामे हाती घ्यावीत.
कर्क
दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमची प्रतिमा उंचावेल. घरात किरकोळ बदल कराल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. उताविळपणा करू नका.
सिंह
कामाचा ताण वाढू शकतो. हट्टीपणा बाजूला सारून विचार करावा. ध्येयाचा पाठपुरावा करावा. काही कामे वेळ काढतील. मागे हटू नका.
कन्या
नैराश्य बाजूला सारून विचार करावा. काही वेळेस दोन पावुले मागे येणे उत्तम. खर्चाकडे लक्ष द्यावे. सर्व बाबी उघडपणे मांडू नका. झोपेची तक्रार जाणवेल.
तूळ
हाताखालील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल. कामातून समाधान शोधाल. विरोधकांवर मात कराल. जबाबदार व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक फायदा जाणून घ्यावा.
वृश्चिक
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पैज जिंकता येईल. मैत्री अधिक घट्ट होईल. कामात अपेक्षित बदल कराल. काही गोष्टी सबुरीने घ्याव्यात.
धनू
कौटुंबिक गोष्टीत अधिक रस घ्याल. घरातील कामात वेळ निघून जाईल. बागकामाची आवड पूर्ण कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नका. वडिलधाऱ्यांच्या शब्दाला मान द्यावा.
मकर
मुलाखतीत यश येईल. मध्यस्थाचे काम कराल. आवडते साहित्य वाचाल. सहकुटुंब जवळची सहल काढाल. जोडीदाराची बौद्धिक बाजू लक्षात येईल.
कुंभ
कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. मुलांचे कौतुक कराल. चुकीच्या संगतीत अडकू नका. गोड पदार्थ चाखायला मिळतील. मतभेद दर्शवू नका.
मीन
आरोग्यात सुधारणा होईल. कष्टाचे फळ मिळेल. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. चुगली करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



