डॉ. शाम जाधव यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नाशिक- . पत्रकारिता क्षेत्रातील तीन दशकापासून अधिक काळ विविध चॅनलच्या व वृत्तपत्रे, पोर्टल माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉ. शाम जाधव यांचा सामाजिक धार्मिक पत्रकारिता अत्याधुनिक व जीनी त्याच्या कार्यातील उल्लेखनीय योजना बद्दल पुणे येथे स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक पर अशुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ पुरस्कार वितरण सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनानिमित्ताने पत्रकारिता व अत्याधुनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे पुणे येथे जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीराज राजूरकर सर मंगेश कसबे सिद्धांत शिंदे राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे मान्यवर अमोल जी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा,मा. दादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा, मा. अण्णा बिडवे, मा. हिरण आणि फुले, मा उपमहापौर निर्माण ताई गायकवाड, मा नगरसेविका कुलदीप पराडे, मा. दत्ताभाऊ पाटील, मा. संग्राम दादा गावंडे सरपंच धानोरे बाबा गोलंदाज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जय चौधरी पुणे जिल्हाध्यक्ष विशाल वस्ती भाऊ मनसे साईबाबा श्रीकांत शिंदे मा. विकास डोळस, मा. उदय गायकवाड, मा चंद्रकांत भाऊ वाळवे, मा जगदीश खापोटे, मा निलेश बागतोडे, मा. निलेश रामेकर, मा सचिन गायकवाड, मा आकाश शिंदे, मा राजेंद्र राऊत, मा विजय पाटकर, अभिनेता मुद्दल नाना गोडबोले, अभिनेता प्रशांत फसवी, अभिनेता भूषण कडू, अभिनेता अनिल नगरकर, अभिनेत्री काजल शिंदे, अभिनेता बाळासाहेब बोराटे, दिनदर्शक निर्माता अमित तायडे पार्श्वगायक, सागर ननवरे दिनदर्शिका विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत सन्मानित करण्यात येणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियंत्रण मा गिरीश राजूरकर, मा मंगेश कसबे, मा राजेंद्र ठोंबरे, मा सिद्धांत शिंदे यांनी असे आव्हान केले.



