इतर

शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

*

प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. 2026 अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे..हा पद्मश्री पुरस्कार सोहळा .साई च्या नावाने तसेच साई च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत होत आहे.हा भव्य व दिव्य *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. सोहळा÷ दिनांक. 02.मे.2026 शनिवार. रोजी सकाळीच ठिक 9:30.वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या 36.प्रकारच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.आशा मान्यवर व्यक्तीचां पहिल्यांदाच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीत परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.

पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे स्वरुप 1)भव्य व दिव्य गोल्डन ट्रॉफी. 2)फोटो फ्रेम केलेले रंगीत सन्मानपत्र. 3)एक साई ची मानाची शाल.4)भव्य व रुबाबदार. कोल्हापूरी फेटा.5)एक गोल्ड मेडल. 6)एक पुष्पगुच्छ. 7)एक कापडी थैली.8)शेवटी पंचपक्वान्नाचे भोजन.9)पुरस्कार च्या शेवटी एक लक्की ड्राॅ.त्यात 12.भाग्यवान महिलांना 12.नग पैठणी साडया व 12.भाग्यवान पुरुषांना 12.नग पॅट पीस व शर्ट पीस.देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button