महाराष्ट्र

मराठी गौरव राजभाषा दिनानिमित्ताने मी मराठी स्वाभिमानी राजभाषा गौरव

मी मराठी लोक चळवळ अभियान,उत्प्रेरक फाउंडेशन व मैत्री संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी गौरव राजभाषा दिनानिमित्ताने मी मराठी स्वाभिमानी राजभाषा गौरव पुरस्कार 2026 नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या कार्यक्रमाकरिता मा. श्रीम.चिन्मयी सुमित राघवन मॅडम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री व मराठी शाळा बचाओ अभियान प्रवर्तक महाराष्ट्र राज्य व मा. किशोरीताई पेंडणेकर महापौर मुंबई महानगरपालिका मा.संभाजी राजे जाधवराव मा.छत्रपती शिवाजी महाराजांचे ९४ वंशज व मा.श्री.विलास खानोलकर सदस्य सेन्सर बोर्ड भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. व्ही.व्ही.पोपेरे साहेब आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना महाराष्ट्र राज्यामध्ये उल्लेखनीय केलेल्या समाजसेवेच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले खूप अभिनंदनची बाब आहे.त्या कार्यक्रमाकरिता श्री सुनील चव्हाण साहेब, व श्री प्रीतम वाघमारे साहेब, डॉ संतोष कांबळे सर श्री.आदर्श सर इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रम मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button